Posts
Rules and Reguletions/नियम व अटी
- Get link
- X
- Other Apps
⬛गृपचे नियम व अटी ⬛ *1)* या गृपवर अॕडमिनला विचारून परवानगी शिवाय Good morning/night/ वाढदिवस आणि वैयक्तिक फोटो पोस्ट करू नये. *2)* गृप मधिल सदस्यांनी आक्षेपार्य वर्तणूक कॉलेज व कॉलेज बाहेर न करणे.. *3)* आपला गृप गृप नसुन एकाच कुटुंबातील सदस्य आहोत ही भावना नेहमी जागृत ठेवा.. *4)* आपल्याच गृपमधील सदस्याची वर्तणूक योग्य नसेल तर सगळ्यांनी वेळीच समज द्या बदल होत नसेल तर त्यास Remove करा.. *5)* शिवराज्य गृपचा प्रत्येक सदस्य 'शिवराज्य' गृपचा सम्मान वाढवण्याचाच प्रयत्न करेल.. *6)* हा गृप मुलींच्या सबलीकरणासाठी आहे या गृप मध्ये मुलं आणि मुली दोघांचाही समावेश आहे. गृपचे नाव शिवराज्य आहे त्याला साजेसे आपले वर्तन असावे.. *7)* येत्या काळात आपण आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना आपल्या गृपमध्ये. समाविष्ट करणार आहोत आणि त्यांना समुपदेशन देऊन चांगल्या आयुष्याकडे नेणार आहोत त्यासाठी आपण पहिले तयार होऊया.. *8)* सदर गृप निर्माण करण्यामागे मूलतः स्त्रीसंरक्षण आणि स्त्री-सबलीकरण हे हेतू असून त्या साठी उपयुक्त आशे विचार आणि कल्पना आपण इथे मांडू शकता/मांडण्यात याव्य...